येवती येथील जय महाराष्ट्र गणेश मंडळाच्या सन २०२४-२५ च्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विनायक देसाई तर उपाध्यक्षपदी रोहित शेवाळे यांची निवड
कराड( प्रतिनिधी ) येवती येथील जय महाराष्ट्र गणेश विकास मंडळाच्या २०२४-२५ च्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विनायक देसाई यांची निवड तर […]
