राहुल शेवाळे यांच्या आशीर्वाद यात्रेत मुख्यमंत्र्यांसह अन्य दिग्गजांची उपस्थिती; जनतेचा उदंड प्रतिसाद-वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून प्रचाराची सांगता
प्रतिनिधी : दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आयोजित केलेली आशीर्वाद यात्रा, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते […]

