काटवलीचे ग्रामदैवत जननी, केदारेश्वर मंदिराचा कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना उत्साहात ; वाईचे मठाधिपती महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांची उपस्थिती
पांचगणी : ग्रामदैवत जननी , केदारेश्वर मंदिर हे काटवलीच्या आध्यात्मिक व धार्मिक परंपरेचे श्रद्धास्थान आहे. ग्रामस्थ व भक्तांनी कायम मंदिराच्या […]






