चांदिवली विधानसभा मविआ उमेदवार आरिफ खान यांच्या निवडणूक कार्यालयाचे उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी : महाविकास आघाडी चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आरिफ (नसीम) खान यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, […]

