ताज्या बातम्या

चांदिवली विधानसभा मविआ उमेदवार आरिफ खान यांच्या निवडणूक कार्यालयाचे उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

प्रतिनिधी : महाविकास आघाडी चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आरिफ (नसीम) खान यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख सन्मानिय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते फित कापून केले. त्या समयी उमेदवार  आरिफ (नसीम) खान , नगरसेवक सोमनाथ सांगळे, माण-खटाव विधानसभा संपर्कप्रमुख, चांदिवली विधानसभा कक्ष संघटक  कृष्णा नलावडे, महिला संघटक सौ.रेश्मा कटकधोंड, महाविकास आघाडी कार्यकर्ते आणि शिवसेना पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top