कझाकस्तानमध्ये मराठीचा झेंडा; ‘दिव्य मराठी’च्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने मंगेश चिवटे सन्मानित
अल्माटी (कझाकस्तान), दि.२१ जुलै : कझाकस्तानमधील निसर्गरम्य अल्माटी शहरात ‘दिव्य मराठी’ आयोजित ‘इंटरनॅशनल एक्सेलन्स अवॉर्ड्स २०२६’ हा भव्य पुरस्कार सोहळा […]










