मतचोरी आणि मतदार यादीतील घोटाळ्यांविरोधात ‘सत्याचा विराट मोर्चा’; सर्व विरोधी पक्ष एकत्र – मुंबईत उद्या विराट मोर्चा
मुंबई : निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभार आणि मतदार यादीतील घोटाळ्यांविरोधात विरोधी पक्षांनी १ नोव्हेंबर रोजी मुंबईत ‘सत्याचा विराट मोर्चा’ आयोजित […]









