बुद्धभूषण कुंदन गोटे ‘दलित पँथर’चे नवे राष्ट्रीय अध्यक्ष’ दलित पँथरची ज्वाला विझणार नाही –मलिका नामदेव ढसाळ
प्रतिनिधी : दलित समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या ‘दलित पँथर’ या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बुद्धभूषण कुंदन गोटे यांची नियुक्ती करण्यात आली […]









