निवडणूक प्रचारात व्यसनाजन्य पदार्थांचे वाटप नको ;व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाची मागणी
प्रतिनिधी(रमेश औताडे): निवडणुकीच्या काळात लोकांना दारूच्या नशेत ठेवून त्यांची मती गुंग करून त्यांच्याकडून मते मिळविली जातात. अनेकांना निवडणूक प्रचार काळात […]
