शिधापत्रिकाधारकांसाठी आनंदाची बातमी; आता मिळणार अधिक दर्जेदार तांदूळ, केंद्राचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील 80 कोटींहून अधिक लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत शासकीय शिधावाटपातून दिल्या जाणाऱ्या तांदळाची गुणवत्ता सुधारण्याचा […]









