कायद्यांचं उल्लंघन, महिला शोषण यावर ॲड उज्ज्वल निकम बोलत नाहीत, कारण कायदा प्रक्रियेचं त्यांना भानच नाही – ॲड असीम सरोदे
मुंबई – भाजपावाले ॲड उज्ज्वल निकम यांना क़ायदा मंत्री करायला निघालेत. पण निकमांनी कधीच कायद्याच्या प्रक्रियेबाबत आवाज उठवलेला नाही. ते […]

