वारस नोंदीसाठी लाच मागणाऱ्या तलाठी एसीबीच्या जाळ्यात २,५०० रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले; सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
कराड( ज्ञानेश्वर शेवाळे) : वारस हक्काची नोंद मंजूर करून सातबाऱ्यावर नावे चढविण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या एका महिला तलाठीला लाचलुचपत प्रतिबंधक […]








