“एसटी पास थेट तुमच्या शाळेत” योजनेला उदंड प्रतिसाद…जून महिन्यात ४ लाख ३ हजार २९४ विद्यार्थ्यांनी घेतले पास
मुंबई : शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्याची योजना १८ जुन […]
