बेताल वक्तव्य केल्याबद्दल गृहराज्यमंत्र्यां विरोधात ठाकरे सेना मैदानात ; योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी
मुंबई (प्रतिनिधी) : गृह राज्यमंत्री योगेश रामदास कदम यांनी स्वारगेट पुणे येथील बलात्कार प्रकरणी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करून शिवसेना […]










