ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टीचा महायुतीला पाठिबा – दिलीपदादा जगताप
प्रतिनिधी : ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक,अध्यक्ष दिलीप दादा जगताप यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे भाजपा शिवसेना महायुतीच्या दक्षिण […]
प्रतिनिधी : ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक,अध्यक्ष दिलीप दादा जगताप यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे भाजपा शिवसेना महायुतीच्या दक्षिण […]
प्रतिनिधी : लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे
प्रतिनिधी : एकीकडे वाढते तापमान आणि उष्मा यामुळे मुंबईकरांची अडचण होत आहे. दुसरीकडे उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणीकपातीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
मुंबई(महेश कवडे) : – धारावी परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. गेल्या सहा दिवसांपासुन धारावीतील गोल्डफिल्ड कंपाऊंडमध्ये
मुंबई : अंतर्गत राजकारणाला कंटाळून मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील महिला काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश दिला. शिवसेना उपनेते
उन्हाचा चटका हार्बर लाईनचा चाकरमान्यांना फटका प्रतिनिधी : गेले तीन ते चार दिवस जसा उन्हाचा पारा चढला आहे,उष्णतेच्या लाटांनी सर्वसामान्य
प्रतिनिधी : आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने “सक्षम” नावाचे मोबाईल ॲप
प्रतिनिधी :नरेंद्र मोदी यांच्या सरकारला लोक कंटाळले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना अनेक भागात प्रचारही करु दिला जात नाही. सर्वसामान्य जनेतमध्ये मोदी सरकारने फसवले असल्याची भावना तीव्र आहे. नरेंद्र मोदी यांनी खोटी आश्वासने देऊन जनतेची घोर निराशा केली आहे. जी जनता २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सरकार आणू शकते तीच जनता २०२४ च्या या निवडणुकीत भाजपाचा पराभवही करु शकते, असा हल्लाबोल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष व मुंबई उत्तर मध्यच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला आहे. वर्षा गायकवाड यांच्या प्रचाराचा झंझावात सुरु असून इंडिया आघाडीचे मेळावे घेऊन पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला जात आहे. शिवसेना शाखांना भेटी देणे, चौक सभा घेऊन स्थानिक जनतेशी संवाद साधला जात आहे. वर्षा गायकवाड मुंबईतील शिवसेना शाखांना भेटी देऊन शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. सांताक्रुज, विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम या भागातील शिवसेना शाखांना भेटी दिल्या. शिवसेनेच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असलेले ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांच्या चुनाभट्टी येथील निवासस्थानी भेटून आशीर्वाद घेतले, यावेळी लिलाधर डाके यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच युवा सेनेचे नेते वरून सरदेसाई यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून चर्चा केली. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाबरोबरच दक्षिण मध्य मतदारसंघातही वर्षा गायकवाड यांचे मेळावे व भेटींचा कार्यक्रम सुरु आहे. वर्षा गायकवाड यांनी आज वांद्रे भागातील कलानगर, वाकोला, सांताक्रूज पूर्व या भागातील जनतेशी संवाद सादला तर वांद्रे पूर्व, पश्चिम व कुर्ला पूर्व या भागातील जनतेशी संध्याकाळी संवाद साधला.
प्रतिनिधी(मंगेश कवडे) : दहावी – बारावीचा निकाल वेळेत लावण्याचे नियोजन बोर्डाने केले आहे. त्यानुसार 25 मेपर्यंत बारावीचा तर दहावीचा निकाल
सातारा(अजित जगताप): ४५ सातारा लोकसभा मतदार संघात उन्ह व प्रचाराचा चांगलाच जोर वाढलेला आहे. अशा वेळेला एक खिडकी कक्षा द्वारे