एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट; वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनासोबत देणार दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : एसटीच्या सुमारे ८५ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा तसेच वेतन […]










