BVG-सुमित ची 108 रुग्णवाहिकाच अत्यावस्थ!!! एकाच आठवड्यात दुसरी रुग्णवाहिका जळाली रुग्णाला गडचिरोली वरून नागपूर ला नेत असताना लागली आग
नागपूर: जळगाव पारोळा लोकेशन वरची 108 रुग्णवाहिका जळालेली प्रकरण ताजे असतानाच आता गडचिरोली मधील MH 14 CL 0517 या रुग्णवाहिकेला […]










