झाडाणी येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार- सुशांत मोरे यांच्या बेमुदत उपोषणास यश ; विविध मागण्याही मान्य
सातारा/प्रतिनिधी : सह्याद्री वाचवा मोहीमेतंर्गत माहिती अधिकार कायद्यातंर्गत मिळालेल्या माहितीनुसार झाडाणी येथील ६४० एकर जमीन जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि […]

