ताज्या बातम्या
धारावीकरांना ५००, चाळी-इमारतीतील रहिवाशांना १,००० चौ. फुटांची घरे द्या ; मास्टर प्लॅन व पुनर्वसनाची कायदेशीर हमी मिळेपर्यंत करार न करण्याचे आवाहन‘वाजवा शाळेचा गजर, नको रे बाबा पुन्हा गेट टू गेदर!’ जुन्या आठवणी, मैत्री आणि नातेसंबंधांचा वास्तववादी वेध; आवर्जून पाहावे असे नाटकखारघर हिल महापौर मॅरेथॉन’ स्पर्धेत आयुक्त डॉ. शिंदे यांची यशस्वी धावगणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट! २२ फुटी ‘भुलेश्वरचा राजा’ अचानक कोसळला; २ जणांचा मृत्यू, ५ जखमी”व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

शेळकेवाडी,म्हासोली शाळेला ग्रामपंचायत तर्फे शैक्षणिक वस्तूचे वाटप

प्रतिनिधी : १६ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळकेवाडी म्हासोली या शाळेला ग्रामपंचायत शेळकेवाडी १५ वा वित्त आयोग निधीतून ब्लूटूथ स्पीकर आणि इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी सरपंच सौ.सुनंदा शेळके , दादासाहेब शेळके (फौजी),शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश चोरगे,दिगंबर चोरगे, राजाराम चोरगे, भिमराव मोहिते, राजश्री शेळके, दिपाली लावंड,सुनिता चाळके, बाळुबाई शेळके आणि ग्रामस्थ उपस्थित होते मुख्याध्यापक दिनेश थोरात यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. रुपाली जोगी यांनी सर्वांचे आभार मानले.

Scroll to Top