सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ढोलकीफड तमाशा महोत्सवाचे गांवदेवी मैदान, सानपाडा, नवी मुंबई येथे प्रथमच तंबुमध्ये दिनांक ९ ते १३ मार्च २०२६ दरम्यान आयोजन
नवी मुंबई(खंडुराज गायकवाड) : सांस्कृतिक कार्य संचालनालय विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करते याचाच एक भाग म्हणून दि. ९ मार्च ते […]









