ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

नालासोपारा येथे २२ मार्च रोजी ताम्हाणे गाव मर्यादित ‌”सौंदळकरवाडी चॅम्पियन‌ ट्राफी”

राजापूर(प्रमोद तरळ) : तालुक्यातील तरुण उत्कर्ष मंडळ सौंदळकर वाडी ताम्हाणे पुरस्कृत अविनाश क्रिकेट संघ सौंदळकर आयोजित‌ रविवार दि. २२ मार्च २०२६ रोजी ताम्हाणे गाव मर्यादित ओव्हर‌ आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
सदर स्पर्धेचे हे २ रे पर्व असून यंदा ही स्पर्धा नालासोपारा डम्पिंग (सिमेंट विकेट) येथे होणार आहे स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला र १००११/- व चषक, द्वितीय र ६.६६/- चषक तृतीय क्रमांकासाठी २०२२/- व आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज व मालिकावीर यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी शिवाजी जाधव – 8669702488, बाबू सौंदळकर – 9702427820, विकास अडसूळ – 9082747160, रमेश पेडणेकर – 9833215536 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन संस्थापक प्रभाकर वाफेलकर यांनी केले आहे

Scroll to Top