प्रतिनिधी(प्रताप भणगे) : जनसुरक्षा अधिनियम विरोध कृती समिती
आयोजित शहीद भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांचे स्मरण करुन लोकशाही रक्षणासाठी रविवार २३ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता अलका टॉकीज चौक पुणे येथे जमलेल्या महाराष्ट्र विशेष सुरक्षा अधिनियम यास विरोध करण्यासाठी एकत्र आलेल्या सर्व सामाजिक संघटना, सामजिक कार्यकर्ते, ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षणार्थी,माहिती अधिकार नागरिक समूहाचे पदाधिकारी विशेष करून विलास शेंडगे (पुणे जिल्हा उपाध्यक्ष), धीरज महांगरे( अध्यक्ष हवेली तालुका), गणेश आवटे (मुख्यप्रचार प्रमुख),
सागर इसवे प्रशिक्षक,सूर्यकांत भोर प्रचार प्रमुख,
मधुकर थोरवे (प्रशिक्षणार्थी), अनिल सपकाळ ( प्रशिक्षणार्थी), गणेश कोयामधले ( प्रशिक्षणार्थी),
रमेश बोऱ्हाडे ( प्रशिक्षणार्थी), प्रमोद पारधे, संगीता केदारी, प्रीती शिंदे या सर्वांचे ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र पुणे यांच्याकडून जाहीर आभार व्यक्त करण्यात आले.
जन सुरक्षा अधिनियम विरोधात पुणे येथे निदर्शने
RELATED ARTICLES