कराड(प्रताप भणगे) : महिला महाविद्यालय कराड, यांचे वतीने आयोजित मौजे साकुर्डी वस्ती ता. कराड येथे एनएसएस शिबिरामध्ये ‘ संस्काराचे अमृतकुंभ ‘ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी टिळक हायस्कूलचे प्राचार्य श्री. धनाजी देसाई सर, एनएसएस प्रकल्प अधिकारी प्रा. अखिलेश शिंदे सर, मराठी विभाग प्रमुख प्रा. सुर्वे सर, प्राध्यापक वृंद व विद्यार्थिनी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी संस्काराचे अमृतकुंभ या विषयावर संबंधित अधिकारी वर्गाने उत्तम मार्गदर्शन केले.