प्रतिनिधी : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली, एकनाथ शिंदे शुक्रवारपासून साताऱ्यातील दरे गावात मुक्कामी आहेत. तब्येत बरी नसल्याने शिंदेंना आराम करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिल्याची माहिती आहे. त्यांच्यावर चार जणांचं पथक उपचार करत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. यादरम्यान जळगाव पाचोड्याचे आमदार कपिल पाटील आणि दीपक केसरकर शिंदेंना भेटण्यासाठी येत होते. मात्र एकनाथ शिंदेंनी भेटण्यासाठी नकार दिला.
एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली
RELATED ARTICLES