प्रतिनिधी : संत रोहिदास विकास प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य व लायन्स क्लब मसूर, तालुका कराड यांच्या संयुक्त विद्यमाने लाहोटिनगर (मलकापूर) येथे रविवार दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी मोफत नेत्र तपासणी, व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. आयोजक अध्यक्ष सदाशिव रiमुगडे, उपाध्यक्ष दत्ता डोईफोडे, सचिव अंकुश थोरात,खजिनदार महेश पवार
तसेच लायन्स क्लब मसूर सर्व सदस्य
संत रोहिदास विकास प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य विशेष आभार अमर इंगवले,नगरसेवक,लाहोटी नगर
वेळ:- सकाळी ९:३० ते दु २ वा. पर्यंत
स्थळ :- विहान डेव्हलपर्स, गणेश रेसिडेन्सी लाहोटीनगर, मलकापूर (कराड) येथे होणार आहे,तरी कराड दक्षिण,कराड उत्तर मधील सर्व समाज बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री संत रोहिदास विकास प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.