मुंबई (शांताराम गुडेकर ) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेच्यावतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिनांक १६/०७/२०२४ रोजी रात्री ठिक ०९.०० वा.अमृत नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, विक्रोळी पार्क येथून प्रति पंढरपूर श्री विठ्ठल रखुमाई मंदिर वडाळा येथे दिंडी दर्शन सोहळा पार पडला.यावेळी भावी आमदार श्री.संजय दादा भालेराव यांच्या हस्ते वारकरी यांना श्रीफळ देण्यात आले.या प्रसंगी मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष श्री.यशवंत वि.खोपकर,दौलत बेल्हेकर,श्रीकांत चिचपुरे, राजेन्द्र पेडणेकर,विजय शिरोडकर तसेच ॐ आदिनाथ पखवाज विद्यालय ह.भ.प. बाळकृष्ण शिंदे महाराज, व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
शिवसेना ( उबाठा )प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे आषाढी एकादशीनिमित्त वारकरींचा सत्कार
RELATED ARTICLES