ताज्या बातम्या

सातारा

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

महाबळेश्वर तालुका प्राथमिक शिक्षक संघातर्फे नवनिर्वाचित विस्तार अधिकारी भालेराव,धनावडे सत्कार

प्रतिनिधी (नितीन गायकवाड) : महाबळेश्वर– शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी आणि समस्या दूर करण्यासाठी प्रत्येक शिक्षकांसाठी आपली वाटणारी संघटना म्हणजे प्राथमिक शिक्षक […]

महाराष्ट्र, सातारा

सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीची तुतारी फुंकणारे सेलचे पदाधिकारी बाजूला

सातारा(अजित जगताप) : सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी मार्गावर घेऊन जाण्याइतकी भक्कम बाजू मांडणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे मागासवर्गीय

देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

लंडनहून ऐतिहासिक वाघनखांचे महाराष्ट्रात आगमन; सातारा येथे भव्य प्रदर्शन व उदघाटन

सातारा : अवघ्या महाराष्ट्राला गेल्या काही महिन्यांपासून उत्सुकता लागलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या  ऐतिहासिक वाघनखांचे महाराष्ट्राची राजधानी मुंबईत स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

प्रति पंढरपूर करहर मध्ये वारकऱ्यांच्या मुखी फक्त संतांचा गजर

सातारा(अजित जगताप) : पाऊल चालती करहर प्रति पंढरीची वाट…. अशी भक्तीची प्रथा करहर नगरीत गेले अनेक वर्ष सुरू आहे. आषाढी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेतील निकृष्ट कामांबाबत संस्थेचे मौन तर नागरिकांचे उपोषण…

सातारा(अजित जगताप) : बहुजन समाजाला शिक्षणाची द्वार खुली करून देणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याच रयत शिक्षण संस्थेमार्फत रयत सायन्स अँड

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

चंद्रभागा रुलर डेव्हलपर च्या वतीने दहा हजार वृक्ष बी लागवड (वृक्षारोपण ) उत्साहात संपन्न …..दीपक लोखंडे यांनी राबवलेला उपक्रम स्तुत्य ..

कराड (प्रतिनिधी ) येवती ता. कराड येथे चंद्रभागा रुरल डेव्हलपरच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दीपक शेठ लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा हजार

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

येवती येथील जय महाराष्ट्र गणेश मंडळाच्या सन २०२४-२५ च्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विनायक देसाई तर उपाध्यक्षपदी रोहित शेवाळे यांची निवड

कराड( प्रतिनिधी ) येवती येथील जय महाराष्ट्र गणेश विकास मंडळाच्या २०२४-२५ च्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विनायक देसाई यांची निवड तर

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

साताऱ्यात खड्ड्यांबाबत आर.पी. आय.आंदोलनानंतर पोलिसांना आली जाग….

सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा प्रसार माध्यमातून दहा दिवसांपूर्वी रस्त्यातील जिल्हाभिषेक खड्ड्याबाबत आवाज उठवला होता. रस्त्यावर जलाभिषेक

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे वतीने धोंडेवाडी ता कराड येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

प्रतिनिधी : अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे वतीने व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ चे वतीने प्रत्येक वर्षी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

दक्षिण तांबवे शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

तळमावले/वार्ताहर : कराड तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा दक्षिण तांबवेच्या विद्याथ्र्यांनी इ.5 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्त्तुंग यश मिळवले. कु.श्रीशा विकास देसाई

Scroll to Top