“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक साद
मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षणमुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या […]









