नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत आयोजित विशेष कार्यशाळेतून सिडको कर्मचा-यांनी जाणून घेतले संविधानाचे महत्व
प्रतिनिधी : संपूर्ण देशभरात संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्याच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘संविधान साक्षर […]








