२१ फेब्रुवारी रोजी जनता दलाचे पुण्यात अधिवेशन… माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा व केंद्रीय मंत्री एच.डी. कुमार स्वामी उपस्थित राहणार
प्रतिनिधी – जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्षाचे राज्यस्तरीय कार्यकर्ता अधिवेशन २१ फेब्रुवारी २०२५ रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी ११ […]










