जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ४ दहशतवाद्यांचा खात्मा; अकोल्याचा प्रवीण जवान शहीद
प्रतिनिधी(मंगेश कवडे) : जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये मोडरगाम आणि चिन्निगाम येथे शनिवारी झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. मात्र, अकोला […]
