महाराष्ट्रातील बोलींना प्राधान्य देणारी८ व्या वर्षीची ” बोलीभाषा एकांकिका स्पर्धा”३ ते ५ जानेवारीला प्राथमिक फेरी होणार!
मुंबई – मराठी नाट्यवर्तुळातल्या महत्वाच्या आणि विशेष एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या ‘सुप्रिया प्रॉडक्शन्स‘ आयोजित राज्यस्तरीय ‘बोलीभाषा एकांकिका स्पर्धा’ जानेवारी २०२५ […]








