रस्ता गेला खड्ड्यात,टोल नाक्यावरील वसुली थांबवा; पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसची निदर्शने
प्रतिनिधी :पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था, रस्त्यांवर पडलेले खड्डे, सर्व्हिस रोडची दुर्दशा आणि रेंगाळलेले विस्तारीकरण यावरून आज काँग्रेस पक्षाने […]
