एसटी महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे भव्य लोकार्पण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते नवे पर्व सुरू
मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेला आधुनिकतेची सुवर्ण किनार लाभली, तो क्षण आज विधानभवन प्रांगणात साकारला. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या लयबद्ध तालावर […]










