पांचगणी – करहर मुख्य रस्त्यावर बेलोशी जवळील खड्डा देतोय अपघातांना निमंत्रण ; अन्यथा आंदोलन : बेलोशी सरपंच उमेश बेलोशे
पांचगणी(रविकांत बेलोसे) : पांचगणी – करहर मुख्य रस्त्यावर बेलोशी गावाजवळ रस्त्याशेजारी असणारा मोठा खड्डा अपघातांना निमंत्रण देत असून मोठ्या अपघाताची […]










