पनवेल महानगरपालिकेचा ऐतिहासिक निर्णय: कुष्ठरुग्णांसाठी राज्यातील पहिले विनामूल्य घरकुल प्रकल्प
पनवेल : महाराष्ट्रात प्रथमच कुष्ठरुग्णांसाठी विनामूल्य घरे उपलब्ध करून देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवून पनवेल महानगरपालिका राज्यात आदर्श निर्माण करत आहे. […]










