बाबासाहेबांचा विचार हा मानव कल्याणाचा विचार – व्याख्याते प्रा.डॉ.हरीश वानखेडे….. नवी मुंबई महानगरपालिकेचा उपक्रम
प्रतिनिधी : बाबासाहेबांचा विचार हा मानव कल्याणाचा विचार असून समर्थ राष्ट्रनिर्माणासाठी सामाजिक न्यायाचे धोरण राबवितांना त्यांनी सर्वांच्या समान हक्कासाठी पुढाकार […]










