‘Gen Z’ला बदलण्यापेक्षा समजून घ्या; संवादातून पिढ्यांमधील दरी कमी करा! डॉ. गोरखनाथ पोळ यांच्या ‘मी GEN X… एका Gen Z चा बाबा’ पुस्तकाचे कामोठ्यात दिमाखदार प्रकाशन
कामोठे : आजच्या Gen Z पिढीला दोष देण्यापेक्षा तिचे विचार, स्वप्ने आणि भावविश्व समजून घेऊन पालक व मुलांमधील संवाद अधिक […]








