कराड (प्रतिनिधी ) येवती ता. कराड येथील आदर्श माता यशोदा महादेव शेवाळे यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले, त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी सुन, नातवंडे, असा परिवार आहे. पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या त्या मातोश्री होत्या रक्षा विसर्जन शुक्रवार दिनांक 11 रोजी येवती येथील वैकुंठ भूमीत होणार आहे. खूप कष्टातून आपला संसार फुलवून आपल्या दोन्ही मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन त्यांना धार्मिक ते बरोबरच चांगले संस्कार देऊन घडवले…..




