प्रतिनिधी : आज जागतिक पर्यावरण दिन! या दिनाचे औचित्य साधून जी-उत्तर विभागातील माहीम येथील रहेजा इस्पितळात बायोमेडिकल,
ई वेस्ट तसेच डॉमेस्टीक कचर्याची शास्त्र शुद्ध पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी इस्पितळस्तरावर विल्हेवाट लावण्यासाठी ओडब्लूसी मशीन महानगरपालिका अधिकारी श्री हेमंत घाडगे समुप, पर्यवेक्षक श्री रत्नकांत सावंत, राजेश भावसार एम एल पर्यवेक्षक श्री शामजी परमार, प्रशांत आचरेकर, चंद्रकांत तांबे तसेच सेक्शन पर्यवेक्षक श्रीम.सिध्दी टीबे यांच्या मार्गदर्शनाखाली ईस्पितळातील अधिकारी कर्मचारी यांनी लावली आहे.
या मशिन मध्ये रोजचा १५० किलो कचरा टाकून त्याचे खत तयार होणार आहे, त्यामुळे रहेजा ईस्पितळ हे थोड्या दिवसांतच कचरा मुक्त होणार आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रहेजा हॉस्पिटल मध्ये ओ. डब्लू. सी. मशिन चे अनावरण.
RELATED ARTICLES