“दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ पासून सुरू झालेली ही परंपरा आज वटवृक्षासारखी बहरली आहे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई (शांताराम गुडेकर) : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित ६० व्या (२०२२) आणि ६१ व्या (२०२३) राज्य मराठी चित्रपट […]









