स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणारच; ओबीसी आरक्षणावरील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून सुरू असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या वादाला सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण विराम दिला आहे. […]









