ताज्या बातम्या
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे दादर रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याबाबत निवेदनधारावीत लवकरच सुरु होणार… आंदोलनाचा धडाका धारावी बचाव आंदोलनची माहितीधारावी पुनर्विकास सर्वेक्षणात घोटाळ्याचा आरोप; ९६% रहिवासी अपात्र ठरल्याने संताप खा. वर्षा गायकवाड यांची सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी; वसुलीचा खेळ थांबवण्याचे आवाहनमुंबईत कोलोरेक्टल कॅन्सरबाबत गंभीर अज्ञान; फक्त १८.९% लोकांना शौचात रक्त दिसणे हे लक्षण असल्याची माहितीछोटे पक्ष, गट, संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन; राष्ट्रवादी चे नेते जीवन जाधव यांचा ही रिपब्लिकन पक्षात प्रवेश

मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

अमित शहांनी आंबेडकरविरोधी वक्तव्यातून अदानीला वाचवले : डॉ. सुरेश माने

मुंबई : भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘ आंबेडकर… आंबेडकर… आंबेडकर असा जप काय करता, असा सवाल तुच्छतेने […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

कोयना सोळशी कांदाटी विभागात प्रथमच ७ जानेवारीला ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन होणार

प्रतिनिधी : ग्रामस्थ मंडळ वाकी, ग्रामविकास मंडळ मुंबई व नवलाई देवी युवा मंच यांच्या विद्यमाने गेली ३० वर्ष अखंड हरिनाम

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने ७ जानेवारी रोजी महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे आयोजन

ठाणे : ठाणे जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत दि.7 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले

(विशेष लेख श्याम ठाणेदार) महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज म्हणजे ३ जानेवारी २०२३ रोजी १९४ वि जयंती.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

” गरजेचे ” शिक्षण देण्याची सोय शिक्षण संस्थांनी करावी

मुंबई : ” माणसाला काम नाही ” आणि ” कामाला माणूस नाही ” अशा प्रकारच्या शिक्षणापेक्षा ” गरजेचे ” शिक्षण

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

असुरक्षित मुलांच्या परिवर्तनासाठी “आशेचा ” किरण

मुंबई(रमेश औताडे) : गेल्या २९ वर्षांमध्ये ११ हजारहून अधिक गरजू मुलांचे पालनपोषण करत त्यांना फक्त निवराच नाही तर , दर्जेदार

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मुंबई मराठी पत्रकार संघाचे विविध पुरस्कार जाहीर मानकरी : मंगेश मोरे, घन:श्याम भडेकर, सचिन लुंगसे, विनोद राऊत, पांडुरंग म्हस्के यांचा समावेश

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघातर्पेâ दरवर्षी पत्रकार दिनी दि. ६ जानेवारी रोजी दिले जाणार आहेत. विविध पुरस्कार आज संघाचे

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा

प्रतिनिधी : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवारी (दि. २) महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र पोलीस

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

पत्रकारांनी एक क्षण तरी ” विजय वैद्य ” होण्याचा प्रयत्न करावा

मुंबई : मंत्रालयातील पत्रकार कक्षात कै विजय वैद्य यांच्या नावाने संदर्भ ग्रंथालय सुरू करण्यात आले. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार सदानंद खोपकर

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

देशभरातील सर्व २७ लाख वीज कामगार एक तास संपावर

मुंबई(रमेश औताडे) : वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचा सरकारने जो मनमानी प्रयत्न सुरू केला आहे त्या विरोधात देशभरातील सर्व २७ लाख

Scroll to Top