ताज्या बातम्या
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे दादर रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याबाबत निवेदनधारावीत लवकरच सुरु होणार… आंदोलनाचा धडाका धारावी बचाव आंदोलनची माहितीधारावी पुनर्विकास सर्वेक्षणात घोटाळ्याचा आरोप; ९६% रहिवासी अपात्र ठरल्याने संताप खा. वर्षा गायकवाड यांची सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी; वसुलीचा खेळ थांबवण्याचे आवाहनमुंबईत कोलोरेक्टल कॅन्सरबाबत गंभीर अज्ञान; फक्त १८.९% लोकांना शौचात रक्त दिसणे हे लक्षण असल्याची माहितीछोटे पक्ष, गट, संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन; राष्ट्रवादी चे नेते जीवन जाधव यांचा ही रिपब्लिकन पक्षात प्रवेश

मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

” व्यंगचित्र एक दुर्मीळ मात्र उत्तम कला – प्रशांत कुलकर्णी, जेष्ठ व्यंगचित्रकार, दै. लोकसत्ता “

प्रतिनिधी : शोभा हेल्थ एड इंडीया व अभय शिक्षण केंद्र विक्रोळी यांच्या संयुक्त विद्यमानेजेष्ठ समाजसेविका दिवंगत शोभा खानविलकर यांच्या १७व्या […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

शिव मल्हार प्रिमियर लीग 2024 मध्ये परिवार पतसंस्था विजेती

प्रतिनिधी : शिव मल्हार युवा प्रतिष्ठान कुलुपवाडी बोरिवली पूर्व आयोजित शिव मल्हार प्रिमियर लीग मध्ये परिवार पतसंस्था संघाने विजेतेपद पटकावले.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

साताऱ्यात ‘या’ तारखेला होणार “शोध मराठी मनाचा” जागतिक संमेलन

प्रतिनिधी : रयत शिक्षण संस्था, सातारा आणि जागतिक मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत

मुंबई, ठाणे, नवी मुंबई

धारावीत क्रांतिज्योती सावित्रीमाई यांची जयंती उत्साहात संपन्न

प्रतिनिधी : प्रज्ञा प्रतिष्ठान व प्रणाली सेवाभावी महीला असोसिएशन यांच्या वतीने खांबदेव नगर धारावी येथे क्रांतिज्योती सावित्रिमाई फुले यांचा जयंती

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दी पूर्वी स्मारकाचे काम पूर्ण करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सातारा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आणखी पाच वर्षांनी द्विशताब्दी साजरी होणार आहे. त्यापूर्वी त्यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करा. त्यासाठी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश

मुंबई : ‘सर्वांसाठी घरे’ ही महत्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या, टिकाऊ व पर्यावरणपूरक घरांवर भर द्यावा.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

कु.प्रमोद नरसिंग सूर्यवंशी यांना राज्‍यस्‍तरीय अनुभूती जनसेवा संन्मान पुरस्‍कार प्रदान

मुंबई प्रतिनिधी – मुंबईतील सुपुत्र अष्टपैलू. कु.प्रमोद नरसिंग सूर्यवंशी यांना राज्‍यस्‍तरीय अनुभूती जनसेवा संन्मान पुरस्‍कार प्रदान करून सन्मान झाला. सकाळी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण ? संभाव्य यादी आली समोर….

प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने सर्वाधिक जागा मिळवत सत्ता स्थापन केलं आहे. यानंतर फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला. त्यामध्ये

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

शनिवारपासून बोरीवली पूर्व येथे मालवणी महोत्सव ; कोकणी संस्कृती आणि खाद्यपदार्थांची मेजवानी

मुंबई, दि.३ जानेवारी (प्रतिनिधी) : मागाठाणे मित्र मंडळ आणि शिवसेना शाखा क्रमांक १४ तसेच १२ च्या संयुक्त विद्यमाने उद्या, शनिवार,

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

विजय वैद्य यांच्या स्मृतींना सर्वस्तरीय घटकांचे अभिवादन ; तीन दिवसांच्या व्याख्यानमालेचा साडेतीन तासात भव्य नजराणा

प्रतिनिधी : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, समाजसेवक, पत्रकार अशा विविधांगी भूमिकांनी नटलेले व्यक्तिमत्त्व विजय वैद्य यांच्या जयंतीनिमित्त त्यांची कर्मभूमी म्हणून ओळखण्यात

Scroll to Top