Sunday, April 20, 2025
घरमहाराष्ट्रएस टी बस तिकिटात होणार वाढ

एस टी बस तिकिटात होणार वाढ

प्रतिनिधी एस.टी बसच्या तिकिटांच्या दरात होणार वाढ
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व प्रकारच्या बसेसचे तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार बसच्या तिकीट दरात 10 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. ही दरवाढ हंगामी राहणार असून एप्रिल ते 15 जूनपर्यंत ही भाडेवाढ असणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तिकिटाचे दर पूर्ववत केले जाणार आहेत.

भाडेवाढीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments