महाराणी येसूबाई यांचा आगमन शौर्य दिन युवा पिढीसाठी आदर्शवत : सुहास राजेशिर्के
सातारा(अजित जगताप) : स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या वीरमरणानंतर मुत्सद्दीपणा दाखवला. त्याची इतिहासकारांनी नोंद घेतली आहे. छत्रपती […]


