काटवली- ठाणे एसटी ही चांगले उत्पन्न देणारी बस बंद केल्याने प्रवासी संतप्त ; गाडी तातडीने पूर्ववत व कायमस्वरूपी सुरू न केल्यास आंदोलन करणार : इशारा
पांचगणी : गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेली काटवली- ठाणे एसटी ही चांगले उत्पन्न देणारी बस कालपासून अचानक बंद केल्याने या […]



