ना. शिवेंद्रराजेंच्या वादळाने विरोधकांचा पालापाचोळा..! [सातारा पालिका निवडणूक २०२५ विश्लेषण अमर मोकाशी (पत्रकार)]
शांत, संयमी, सुसंस्कृत अशी ओळख असलेल्या नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मुत्सद्देगिरीची चुणूक नुकत्याच झालेल्या नगर पालिका व नगर पंचायतींच्या निवडणूकीत […]










