भाजपच्या प्रचार प्रमुखांच्या यादीत मोदी,शहा,नड्डा,तावडे सह फडणवीस,योगी 7 केंद्रीय मंत्री, 6 मुख्यमंत्री व इतर स्टार प्रचारक
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून प्रचाराता गुलाल उधळताना दिसत आहे. सभांचा धडाका आणि एकापेक्षा एक आश्वासन देत […]










