सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूडमी 24 वर्षे न्यायाधीश आहे. सरकारच्या कोणत्याही दबावाला मला कधीच सामोरे जावे लागले नाही – सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड
प्रतिनिधी : सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी मोठे विधान केले आहे. सरकारकडून कोणत्याही दबावाला तोंड देण्याचा प्रसंग आपल्यावर आलेला नाही. […]

